Category: महाराष्ट्र

मातंग समाजही आझाद मैदानात उतरणार:29 सप्टेंबरपर्यंत अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा निर्णय घेण्याची मागणी; निर्णय न झाल्यास मुंबईत आंदोलनाचा इशारा

अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मागणीवरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरण करून मातंग समाजाला स्वतंत्र वाटा मिळावा, या मागणीसाठी मातंग समाजाच्या…

नदीजोड योजनेच्या घोषणाच; मराठवाड्याला थेंबभर पाणी नाही:७ वर्षांपासून केवळ बैठका, आता १५ ते १७ सप्टेंबरला आंदोलन करणार

मराठवाड्याला पार-गोदावरी नदीजोड योजनेचे पाणी मिळालेले नाही. कोकणातील उल्हास आणि वैतरणा खोऱ्यातील १५५ टीएमसी पाणी मराठवाड्याला देण्याची मागणी आहे. ही योजना जाहीर होऊन सात वर्षे झाली, तरी मराठवाड्याला पाण्याचा एक…

अमरावतीत गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्ड्यांनी वाढवली अडचण:राजकमल चौक, इर्विनसह अनेक रस्त्यांवर खड्डे; नागरिक व गणेशभक्तांना त्रास

अमरावती शहर लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झाले आहे. बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण असले तरी, शहरातील मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये पडलेल्या खड्ड्यांमुळे या उत्साहावर पाणी फिरले आहे. महापालिकेच्या रस्ते देखभाल विभागाच्या दुर्लक्षामुळे…

प्रवाशांच्या सेवेसाठी STचा ताफा अधिक सक्षम होणार:पाच हजार ‘लालपरी’ बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य प्रवाशांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी, दर्जेदार आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने बसताफ्याच्या…

19 वर्षीय तरुणाने गोळी झाडून घेत केली आत्महत्या:महिलेसोबतचे प्रेमप्रकरण भोवले, पतीला समजताच उचलले टोकाचे पाऊल

सूर्यनगरी परिसरातील जयश्री अपार्टमेंटमध्ये 19 वर्षीय तरुणाने स्वतःच्या डोक्यात पिस्तुलातून गोळी झाडून घेतल्याची धक्कादायक घटना घडली. गंभीर जखमी अवस्थेत त्याच्यावर बारामती आणि त्यानंतर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र…

एशियाटिकच्या ज्ञानसंपदेचे डिजिटायझेशन करा:देशभरातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानसंग्रह खुला करा – गृहमंत्री अमित शाह

भारतीय ज्ञानपरंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईने पुढाकार घ्यावा. संस्थेकडील ज्ञानसंग्रहाचे डिजिटायझेशन करून तो देशभरातील विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासकांना उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री…

गणेशोत्सवात ढोल ताशांसोबत पारंपरिक वाद्ये, खेळांचे सादरीकरण करा:ढोल ताशा फेडरेशनच्या बैठकीत राज्यव्यापी महासंघाचे पथकांना आवाहन

महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यात राज्यातील ढोल ताशा पथकांचा मोठा सहभाग असतो. यंदा आगमन मिरवणुकांमध्ये ढोल ताशांसोबत पारंपरिक वाद्ये, ताल आणि खेळांचे सादरीकरण करावे, असे आवाहन…

बारामतीत विवाहितेचा बेडरूममध्ये निर्घृण खून:डोक्यावर वार करून टॉवेलने आवळला गळा; अज्ञात मारेकऱ्याचा पोलिसांकडून शोध सुरू

बारामती येथील पणदरे येथे घरात बेडरूममध्ये झोपलेल्या विवाहितेच्या चेहऱ्यावर व डोक्यावर वार करून तसेच टॉवेलने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली असून…

महाबळेश्वरातून पाकिस्तानी संपर्काचा संशयित ताब्यात:‘लष्कर-ए-तोयबा’शी संबंधाचा संशय, दोन मोबाइलसह डायरी जप्त

मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील अनधिकृत मशिदीच्या पाडकामाला पाठिंबा दिल्याच्या कारणावरून व्यावसायिकाला आलेल्या धमकीच्या प्रकरणाचा तपास आता थेट पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील संपर्कांपर्यंत पोहोचला आहे. या तपासात महाबळेश्वर तालुक्यातील मोहम्मद शफीक…

मुंबईत 20 मांजरींना मारणाऱ्या आरोपीला बेड्या:रागाच्या भरात हत्या; पेटाने 50 हजारांचे बक्षीस ठेवले होते

मुंबईतील चेंबूरमध्ये सुमारे 20 भटक्या मांजरींना मारल्याप्रकरणी पोलिसांनी 40 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. आरोपीची ओळख शिवा केशव जोशी अशी झाली आहे. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख…

Home
Account
Cart
Search