Category: महाराष्ट्र

ग्रामीण पोलिसांनी हातभट्टी दारू निर्मितीवर कारवाई:कुऱ्हा आणि दत्तापूरमध्ये 1600 लिटर मोह सडवा, 1.61 लाखांचे साहित्य नष्ट

अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवैध धंदे आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. कुऱ्हा आणि दत्तापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवशी छापे टाकण्यात आले. पोलिसांनी मोह्याचा १,६०० लिटर…

डोंबिवलीत 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; 85 वर्षीय शेजाऱ्याला अटक:घरात बोलावून गैरप्रकार केल्याचा आरोप; पोक्सोसह संबंधित कलमांतर्गत गुन्हा

डोंबिवलीमध्ये चार वर्षीय चिमुकलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरासमोर खेळत असलेल्या चिमुकलीला शेजारी राहणाऱ्या 85 वर्षीय व्यक्तीने आपल्या घरात बोलावून घेतले. त्यानंतर तिच्यासोबत अयोग्य प्रकार केल्याचा…

कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये थरार!:तुरुंग अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये घुसून 6 कैद्यांची मारहाण; दगडफेकीत अधिकारी जखमी, कैद्यांविरोधात गुन्हा दाखल

कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी थेट वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये घुसून मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. कारागृहात सुरू असलेला गोंधळ थांबवण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला सहा कैद्यांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची…

शासकीय दंत महाविद्यालयात सर्वसमावेशक दंतचिकित्सालय सुरू:दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना एकाच छताखाली मिळणार उपचार: अधिष्ठाता डॉ. माया इंदूरकर यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात अत्याधुनिक सर्वसमावेशक दंतचिकित्सालय (कॉम्प्रेहेन्सिव्ह डेंटल क्लिनिक) सुरू करण्यात आले आहे. अधिष्ठाता डॉ. माया इंदूरकर यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. या उद्घाटन सोहळ्याला…

15 ऑक्टोबरपासून गाळप सुरू करण्यास राजू शेट्टींचा विरोध:‘अपरिपक्व ऊस तोडल्यास शेतकऱ्यांना ₹500 पर्यंत फटका’

ऊस पूर्णपणे पक्व होण्यापूर्वीच गाळप हंगाम सुरू केल्यास त्याचा थेट आर्थिक फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ साखरेचा साठा कमी आहे म्हणून 15 ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू…

अंबादास दानवेंचा फडणवीसांवर आरोप: मराठवाड्याला पुन्हा फसवू नये:मंत्रिमंडळ बैठकीतील आश्वासने पूर्ण न झाल्याने उद्धव सेना करणार आंदोलन

आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठवाड्याला पुन्हा फसवल्याचा आरोप केला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याचे त्यांनी म्हटले. उद्धव सेनेच्या वतीने ‘तुमसे ना हो पायेगा’…

सीईओ सत्यम गांधींनी ग्रामपंचायतींच्या मूलभूत सुविधांना गती देण्याचे निर्देश दिले:नियोजन भवनात प्रशासकांची कार्यशाळा, 90 दिवसांचा मिशन मोड राबवणार

मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी ग्रामपंचायत स्तरावरील मूलभूत आणि पायाभूत सुविधा अधिक सक्षम व चांगल्या करण्यासाठी ‘मिशन मोड’वर काम करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा कचेरीतील नियोजन भवनात ग्रामपंचायत…

अमरावतीत कोरडा दुष्काळ जाहीर करा:शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची नुकसानभरपाई द्या, किसान सभेचे धरणे

अमरावती जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी किसान सभेने बुधवारी, 16 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे सोयाबीन आणि कापूस पिकांचे मोठे…

सणासुदीत ताण वाढवू नका; देवेंद्र फडणवीसांचे जरांगेंना आवाहन:13 पैकी 12 मागण्या मान्य; उर्वरित मागणीवर कायदेशीर अडचण असल्याचे सरकारचे स्पष्टीकरण

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने कूच केल्यानंतर आंदोलनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

MSRTC NCMC Card Deadline Extended; Relief for Women and Senior Citizens

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटीने प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (MSRTC) सवलतीच्या प्रवासासाठी आवश्यक करण्यात आलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड…

You missed

Home
Account
Cart
Search