Category: महाराष्ट्र

बंद केलेल्या योजना सुरु करण्यासाठी बांधकाम कामगारांचा कलेक्ट्रेटवर मोर्चा:शिष्यवृत्ती, घरकुल, विवाह अनुदान बंद झाल्याने कामगार संतप्त, सरकारला निवेदन

अमरावती येथे बांधकाम कामगार हक्क संघर्ष समितीच्या बॅनरखाली कामगारांनी जिल्हा कचेरीवर मोर्चा काढला. बंद केलेल्या कामगार कल्याणकारी योजना पुन्हा सुरु कराव्यात, अशी त्यांची मागणी होती. हा मोर्चा सोमवार, २८ सप्टेंबर…

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न द्या:अमरावतीत गुरुदेवभक्तांचे कलेक्ट्रेटवर धरणे; 21 ऑक्टोबरपासून मोझरीत पुन्हा आंदोलन

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ‘भारतरत्न’ मिळावा, या मागणीसाठी अमरावतीत गुरुदेवभक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. सोमवारी जिल्हाभरातील अनेक गुरुदेवभक्त यात सहभागी झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुतळा समितीने महारॅली काढली. ती संत…

शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याने शिवसैनिक जिल्हाकचेरीत घुसले:खासदार सावंत, आमदार देशमुख यांच्या नेतृत्वात मोर्चा, एक पोलिस जखमी

अमरावती: राज्य सरकारने जिल्ह्यातील सर्व चौदा तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. मात्र, शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मदत मिळाली नाही, असे म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सोमवारी, २८ सप्टेंबर रोजी जिल्हा कचेरीवर मोर्चा…

MPSC State Service Exam Postponed; Aditya Thackeray Thanks Governor

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 3 ऑक्टोबर 2026 पासून होणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2026 आणि महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) मुख्य…

सणासुदीच्या काळात अन्नभेसळीविरोधात FDA ची मोठी मोहीम:राज्यभर 50 टन साठा जप्त, 30 आस्थापनांचे परवाने निलंबित

गणेशोत्सव आणि गौराईच्या सणाच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांच्या गुणवत्ता व स्वच्छतेबाबत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर तपासणी मोहीम राबवली. या कारवाईत विविध जिल्ह्यांमधील हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, क्लब, बेकरी आणि इतर अन्न…

‘पराभवाचे खापर आयोगावर फोडण्याऐवजी आत्मपरीक्षण करा:शिवेंद्रसिंहराजेंचा राहुल गांधींवर निशाणा

निवडणुकीतील पराभवाचे खापर निवडणूक आयोगावर फोडण्याऐवजी काँग्रेसने आपल्या पराभवाची कारणे शोधून आत्मपरीक्षण करावे, अशी टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केली. निवडणूक आयोगाच्या कामकाजावर…

आमदार विक्रम काकडे नेमबाजीच्या मैदानात परतले:नोव्हेंबरमध्ये दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत होणार सहभागी

महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार विक्रम काकडे आता पुन्हा एकदा नेमबाजीच्या मैदानात उतरणार आहेत. येत्या नोव्हेंबर महिन्यात नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत ते सहभागी होणार असून, त्यासाठी त्यांनी…

पती आणि 2 मुलांच्या मृत्यूनंतर मानसिक धक्क्यात शिक्षिकेची आत्महत्या:3 महिन्यांत मोरे कुटुंबातील चौघांचा मृत्यू, परिसरात हळहळ

पती आणि 2 मुलांच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरत असलेल्या शिक्षिकेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नांदेड शहरातील सांगवी भागातील गोपाळनगर येथे घडली. 26 सप्टेंबर रोजी त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला…

ज्ञानेश कुमारांच्या भूमिकेवरून ठाण्यात राष्ट्रवादी आक्रमक:गाढवावर बसवून प्रतिकात्मक धिंड, जितेंद्र आव्हाड आंदोलनात सहभागी

निवडणूक आयोगाच्या कारभारावरून सुरू झालेल्या वादाचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयांवर गेल्या 10 महिन्यांत किमान 14 वेळा आक्षेप…

CBDT Extends ITR And Audit Report Deadline; Relief For Taxpayers

आयकर रिटर्न आणि ऑडिट रिपोर्ट भरण्याबाबत केंद्र सरकारकडून करदात्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने कर परीक्षणास पात्र असणाऱ्या व्यक्तींसाठी मूल्यांकन वर्ष २०२६-२७ करिता…

You missed

Home
Account
Cart
Search