Category: महाराष्ट्र

तुकाराम मुंडेंच्या आदेशानंतर धुळ्यात FDA ची धडक:80,208 पेट बॉटल्स जप्त, प्रयोगशाळा अहवालाची प्रतीक्षा

सणासुदीच्या काळात बाजारात विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थ आणि पेयांच्या गुणवत्तेवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) लक्ष केंद्रित केले आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या तपासणी मोहिमेअंतर्गत धुळे…

विवाहितेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग:पतीला फोटो पाठवल्याचा आरोप, तरुणाला अटक

मैत्रीचा फायदा घेत विवाहितेशी प्रेमसंबंध निर्माण करून तिचे 70 हून अधिक व्हिडिओ काढल्याचा आणि नंतर ते सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याचा प्रकार डोंबिवलीतील शिरढोण परिसरात समोर आला…

पुणे विमानतळाच्या कार्गो वाहतुकीत मोठी वाढ:पहिल्या आठ महिन्यांत तब्बल 44 टक्क्यांची वाढ, आंतरराष्ट्रीय कार्गो तीन पटींहून अधिक

पुणे आणि परिसरातील वाढत्या औद्योगिक व व्यावसायिक उलाढालीच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळाने कार्गो वाहतुकीत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या आठ महिन्यांत पुणे विमानतळावरून ४५,०५०.७ मेट्रिक टन कार्गोची…

फटाका साठवणुकीच्या ठिकाणी प्रशासनाचे छापे:हिंगोलीत 1,390 किलो फटाके जप्त, दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठ्याला आग लागून मोठी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाने रहिवासी भागातील फटाका साठ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी (ता. 6) नगरपालिका आणि महसूल प्रशासनाच्या पथकाने शहरातील विविध…

सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंजमध्ये शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याचा सरकारचा प्रयत्न:ग्रामीण विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार राज्यस्तरीय व्यासपीठ, मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन

ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला प्रत्यक्ष नवोपक्रमाची दिशा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग वाढविण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. विशेषतः…

हिंगोलीत मानवतेचे दर्शन:आग विझवितांना भाजलेल्या सात रुग्णांवर लक्ष्मी लाइफ केअरमध्ये केले पूर्णपणे मोफत उपचार

हिंगोलीतील कपडा गल्ली भागात सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एका फटाक्याच्या गोदामाला भीषण आग लागून 11 जण गंभीर जखमी झाले. यापैकी सात रुग्णांना हिंगोली च्या लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार…

दारूच्या नशेत छळ करणाऱ्या वडिलांचा मुलीने जीव घेतला:नागपूरमध्ये 17 वर्षीय मुलीने लाकडी बॅटने डोक्यावर वार केला

नागपूरच्या बहुजननगरमध्ये दारूच्या नशेत छळ करणाऱ्या वडिलांचा १७ वर्षीय मुलीने जीव घेतला. सोमवारी रात्री एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना घडली. सततच्या त्रासाला कंटाळून मुलीने लाकडी बॅटने वडिलांच्या डोक्यावर वार…

रोटरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड:पुणे येथे 4 ते 6 डिसेंबर 2026 दरम्यान तिसरे संमेलन होणार

रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठी साहित्यविश्वात दलित साहित्याला वैचारिक, सामाजिक आणि सौंदर्यशास्त्रीय परिमाण देणारे लेखक, कवी, कादंबरीकार, साहित्य समीक्षक, सरस्वती सन्मानप्राप्त लेखक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड…

मालकाची सुपारी दिली, कामगाराला संपवले:पुण्यात जमिनीच्या वादातून मालकाला मारण्यासाठी दिली सुपारी, पाच जणांना अटक

जमिनीच्या वादातून वॉटर प्लांटमालकाचा खून करण्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी देण्यात आली. त्यापैकी दोन लाख रुपये आगाऊही देण्यात आले. मारेकरी प्लांटवर पोहोचले; मात्र, प्लांटमालकाऐवजी त्यांचा कामगार हामजा उस्मान शेख (वय…

मुलाच्या जाचाला कंटाळून वडिलांची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या:मुलीला शेवटचे भेटून लोकलसमोर दिले झोकून; वसईत खळबळ

वसई शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. स्वतःचा मुलगा आणि त्याच्या मित्राकडून सातत्याने होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून 84 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने धावत्या रेल्वेसमोर झोकून…

Home
Account
Cart
Search