महाराष्ट्र अस्वच्छतेसह 7 त्रुटी; ब्लिंकिटचा परवाना निलंबित:खाद्यान्नाची अयोग्य साठवणूक, रेकॉर्डचा अभाव; नोटीस देऊनही त्रुटी राहिल्याने एफडीएचा दणका September 2, 2026 admin शहरातील मूर्तिजापूर हायवे, कंवर नगर येथील ‘मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) निलंबित केला आहे. .…
महाराष्ट्र मध्यरात्री घरात घुसलेल्या बिबट्याला 4 तास ठेवले कोंडून:पेठमधील हरणगाव येथे शिकारीच्या शाेधात घराच्या पत्र्यावरून बिबट्या पडला आत, वन विभागाने पहाटे केले जेरबंद September 2, 2026 admin . रात्रीची वेळ… घरात अचानक बिबट्या शिरला… समोर आलेल्या या संकटात घाबरून आरडाओरड करण्याऐवजी शेतकरी सुभाष रघुनाथ भरसट यांनी प्रसंगावधान राखले. बिबट्या ज्या खोलीत गेला होता, त्या खोलीचे दरवाजे त्यांनी…
महाराष्ट्र जायकवाडी अभयारण्य परिसरात फ्लेमिंगो पक्ष्यांचे तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर दर्शन:अभयारण्य देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांसाठी महत्त्वाचे अधिवास क्षेत्र September 2, 2026 admin यंदाच्या संपूर्ण स्थलांतरित पक्षी हंगामात जायकवाडी पक्षी अभयारण्य परिसरात एकही फ्लेमिंगो दिसून आला नसताना सप्टेंबरच्या प्रारंभी अचानक फ्लेमिंगोंचे दर्शन झाल्याने पक्षिप्रेमी आणि पर्यावरण अभ्यासकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. साधारणतः मे…
महाराष्ट्र हर्सूलमध्ये 8 एकरांवरील 700 अनधिकृत प्लॉटवर मनपाचा जेसीबी:भूमाफियांवर कारवाई, पक्क्या घरांनाही नोटिसा बजावणार; मनपा आयुक्तांनी दिले आदेश September 2, 2026 admin छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत प्लॉटिंग करणाऱ्या भूमाफियांवर महानगरपालिकेने मोठी कारवाई केली आहे. मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार, मंगळवारी (१ सप्टेंबर) अतिक्रमण विभागाने हर्सूल परिसरातील ८ एकरांवरील सुमारे ७०० अनधिकृत प्लॉटवर…
महाराष्ट्र फुलंब्रीत विविध पक्षांचे अनेक पदाधिकारी शिवसेनेत दाखल:श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते मुंबईत पक्षप्रवेश; स्थानिक समीकरणे बदलण्याची शक्यता September 1, 2026 admin फुलंब्री विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढत आहे. विविध पक्षांतील अनेक पदाधिकारी, नगरसेवक, सरपंच आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईत शिवसेना नेते श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश झाला. यामुळे…
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर हल्ल्याच्या निषेधार्थ ग्रामसेवकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा:जळगाव घटनेच्या निषेधार्थ ग्रामसेवकांचा मूक मोर्चा, कामकाजावर बहिष्कार कायम September 1, 2026 admin जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेत ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद आता छत्रपती संभाजीनगरमध्ये उमटले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनने मंगळवारी (१ सप्टेंबर) जिल्हा परिषदेपासून…
महाराष्ट्र महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?:शेतकरी हक्क परिषद, मनसेचा आरोप; तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली चौकशीची मागणी September 1, 2026 admin महावितरणच्या सातारा मंडल व वडूज विभागातील कामकाजात मोठ्या प्रमाणावर अनियमितता, नियमबाह्य कामे आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप शेतकरी हक्क परिषद व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. या प्रकरणाची तातडीने…
महाराष्ट्र राहुल गांधींवरील FIR विरोधात काँग्रेस आक्रमक:नांदेडमध्ये जोरदार निषेध मोर्चा, उत्तराखंडमधील भाजप कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी September 1, 2026 admin काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुलजी गांधी यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या कथित द्वेषपूर्ण एफआयआरच्या निषेधार्थ नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी महात्मा ज्योतिबा फुले आय.टी.आय. चौक येथे जोरदार निषेध…
महाराष्ट्र 'मसुद्यावर भूमिका स्पष्ट करा, मगच पुढचा निर्णय':राधाकृष्ण विखे पाटलांचे मनोज जरांगेंना आवाहन; बोलतानाही पथ्य पाळण्याचा दिला सल्ला September 1, 2026 admin मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. तसेच त्यांच्या भेटीसाठी आज शासनाचे शिष्टमंडळ गेले होते. मात्र जरांगे यांनी सरकारचा प्रस्ताव फेटाळून लावत, अधिकाऱ्यांना का…
महाराष्ट्र डॉ. राजेंद्र रुपनवर मृत्यू प्रकरण:डॉ. भगवान पवार, डॉ. लीना मदने यांच्यासह पाच जणांना तत्काळ अटक करा; उपजिल्हा रुग्णालयाबाहेर तीव्र जनआक्रोश September 1, 2026 admin फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीना मदने यांच्यासह संबंधित पाच जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी…