महाराष्ट्र जरांगेंच्या उपोषणाने सरकारची चिंता वाढली:फडणवीसांच्या ‘वर्षा’वर मध्यरात्री खलबतं, कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीवर मोठी चर्चा September 8, 2026 admin मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या उपोषणाला 11 दिवस पूर्ण झाले आहेत. उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत असल्याची माहिती समोर येत असतानाच राज्य सरकारही…
महाराष्ट्र महाराष्ट्रात पावसाला ब्रेक!:पुढील 4-5 दिवस पावसाची शक्यता कमी, मराठवाड्यात दुष्काळाची छाया September 8, 2026 admin महाराष्ट्रात यंदाच्या पावसाळ्यात पावसाचे प्रमाण चढ-उताराचे राहिले आहे. जूनमध्ये पावसाने ओढ दिल्यानंतर जुलैमध्ये राज्याच्या अनेक भागांत दमदार पाऊस झाला आणि धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली. मात्र, ऑगस्टमध्ये अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नाही.…
महाराष्ट्र अहिल्यानगर:पावसाची ओढ; जिल्ह्यामध्ये केवळ 255.7 मिमी पाऊस September 8, 2026 admin जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात पावसाने मोठी ओढ दिली असून, १ जून ते ६ सप्टेंबरदरम्यान अपेक्षित सरासरी ३३५.४ मिमीच्या तुलनेत प्रत्यक्षात केवळ २५५.७ मिमी म्हणजे ७६.२ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा…
महाराष्ट्र कोथळीच्या सोमेश्वर मंदिरात 108 दारिद्र्य दुःखहरण स्तोत्रपाठ सोहळा:श्रावणी एकादशी व सोमवारनिमित्त पूजन; शेकडो महिला भाविकांचा सहभाग September 8, 2026 admin तालुक्यातील श्रीक्षेत्र कोथळी येथील प्राचीन सोमेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त पवित्र धार्मिक सोहळा उत्साहात पार पडला. श्रावण मास एकादशी व शेवटचा श्रावण सोमवार असा योग साधून याठिकाणी १०८ दारिद्र्य दुःख…
महाराष्ट्र कन्नड तालुक्यात पोळा सणावर दुष्काळाचे सावट:आठवडी बाजारात साज घेण्यासाठी शेतकऱ्यांचा हात आखडता September 8, 2026 admin कन्नड तालुक्यात महिनाभर पावसाने खंड दिल्याने खरीप पिक धोक्यात आले आहे. या दुष्काळाचे सावट पोळा सणावर पडल्याने आठवडी बाजारात बैल साज खरेदीत शेतकऱ्यांनी हात आखडता घेतला. कन्नड येथे सोमवारी आठवडी…
महाराष्ट्र दहीहंडीत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांवर पुणे पोलिसांची कारवाई:116 प्रकरणांत खटले दाखल होणार, 10 गुन्हे बीएनएस अंतर्गत नोंदवले September 8, 2026 admin दहीहंडी उत्सवादरम्यान ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांविरोधात पुणे पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. शहरातील सातही पोलिस परिमंडळांत नोंदविण्यात आलेल्या ध्वनिप्रदूषणाच्या उल्लंघनांपैकी तब्बल 116 प्रकरणांमध्ये न्यायालयात खटले भरण्याची प्रक्रिया सुरू…
महाराष्ट्र धार्मिक उत्सवांचे पावित्र्य जपत ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण गरजेचे:रोहित टिळक यांचे मत, सामाजिक एकोपा आणि शांतता महत्त्वाची September 7, 2026 admin धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव समाजाला एकत्र आणणारे महत्त्वाचे माध्यम आहेत. यातून सामाजिक एकोपा आणि परस्परांना मदत करण्याची भावना वाढते. त्यामुळे हे उत्सव उत्साहात साजरे व्हावेत, पण त्यांचे पावित्र्य आणि नागरिकांची…
महाराष्ट्र पिंपळवंडी चिमुरडी अत्याचार-हत्या प्रकरणी 633 पानी दोषारोपपत्र दाखल:नवीन साक्षीदारांचे जबाब नोंदवले; विशेष सरकारी वकिलाची अद्याप नियुक्ती नाही September 7, 2026 admin जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील एका चिमुरडीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी तपास पूर्ण केला आहे. आरोपीविरुद्ध 633 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. आळेफाटा पोलिस ठाण्यात…
महाराष्ट्र ‘पालकमंत्री होण्यासाठी आग्र्याला जावं लागलं’:भरत गोगावलेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण! September 7, 2026 admin रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीतील शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रायगडचे नवनियुक्त पालकमंत्री भरत गोगावले यांनी आपल्या नियुक्तीबाबत केलेल्या एका मिश्किल टिप्पणीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली…
महाराष्ट्र Maharashtra Govt Recruitment Exam Reform; Task Force Direct Dialogue September 7, 2026 admin भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद. सहा विभागांना याच महिन्यात भेटी. विद्यार्थी, उमेदवार आणि संबंधित घटकांशी साधणार थेट संवाद. . राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व…