सियाचा चेतनसोबतचा नवीन VIDEO आला समोर:क्रिकेट सामना पाहण्यासाठी गेले होते; केतनच्या कुटुंबीयांनी कॅन्डल मार्च काढला
पुण्यातील केतन अग्रवाल खून प्रकरणात सोशल मीडियावर एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. यात आरोपी सिया गोयल तिचा प्रियकर चेतन चौधरीसोबत महाराष्ट्र क्रिकेट लीगचा सामना…