सिक्कीममधील बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यावर भूस्खलन, 27 मजूर अडकले:ढिगाऱ्यामुळे बोगदा बंद, बचावकार्यासाठी गेलेले काही कामगार बेशुद्ध; गॅस गळतीची शक्यता
सोमवारी सिक्कीममध्ये एका बोगद्यावर भूस्खलन झाल्याने त्याचे प्रवेशद्वार बंद झाले, त्यामुळे आत असलेले २७ मजूर अडकले. नामची जिल्ह्यात असलेल्या या बोगद्यात बांधकाम सुरू होते. जिल्हाधिकारी…