युनेस्कोकडून 12 गडकिल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र मिळाले:शेलार म्हणाले- हा महाराष्ट्र, देश अन् शिवप्रेमींसाठी गौरवाचा क्षण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. त्यासंदर्भातील युनेस्कोचे अधिकृत प्रमाणपत्र आज राज्याचे सांस्कृतिक…
