दहशतवादी कृत्य घडले; मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांविरुध्द अश्लिल शब्द वापरल्याने
चौथ्या वेळेस जामीन फेटाळला नांदेड(प्रतिनिधी)-मे महिन्यात सारखणीच्या समस्या या व्हाटसऍपगु्रपवर आम्ही लिहु शकणार नाही अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि वीज...
