इन्व्हेस्टिगेशन:भोंदू खरातची शक्तिपीठ महामार्गावर सोलापुरात 2.5 कोटींची जमीन खरेदी; कळमण गावात 11 एकरांहून जास्त भूखंड
महिलांवर लैंगिक अत्याचार, बलात्कार आणि फसवणुकीचे तब्बल १७ गुन्हे दाखल असलेला भोंदूबाबा अशोक खरात याचे आता थेट ‘शक्तीपीठ महामार्ग’ कनेक्शन...
