भोंदू खरातचा अंक खेळ उघड:कार नंबरपासून साम्राज्यापर्यंत 9 चा प्रभाव; अंकशास्त्राच्या नावाखाली फसवणूक, पण शेवटी गणित बिघडलं
भोंदूगिरी आणि अंकशास्त्राच्या नावाखाली लोकांना फसवणाऱ्या अशोक खरातच्या कारनाम्यांमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. अंकशास्त्राचा मोठा गाजावाजा करणारा खरात स्वतःसाठी 9...
