कापूस आयात शुल्क रद्द करण्याची मागणी शेतकरी विरोधी:विजय जावंधिया यांचे थेट तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना पत्र; काय म्हणाले वाचा?
तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी केंद्र सरकारकडे कापसावरील ११ टक्के आयात शुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या...
