अधिक मासामध्ये गर्दी,विठ्ठल मंदिर संवर्धनाची कामे 17 मेपर्यंत पूर्ण करा:जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी केली मंदिर परिसरातील कामाची पाहणी
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी अधिक मासात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर जतन व संवर्धन...
