धाराशिवमध्ये तानाजी सावंत आणि मोटेंच्या समर्थकांमध्ये तुफान राडा:10 ते 12 गाड्यांची तोडफोड, 45 जणांवर गुन्हा दाखल
राज्यात तीन पक्षांच्या महायुतीचे सरकार असले तरी स्थानिक पातळीवर काही नेत्यांमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील…
