बचत गटाच्या 64 महिलांना अडीच लाखांचा गंडा:विंचूरच्या दिव्यज्योत बहुउद्देशीय संस्थेमार्फत गरजू, कष्टकरी महिलांना पीठ गिरणी, शिलाई मशीन देण्याचे आमिष
.विंचूर येथे दिव्यज्योत बहुउद्देशिय संस्थेमार्फत महिंलाना मोफत शिवणकाम व ब्युटीपार्लरचे प्रशिक्षण व सरकारच्या विश्वकर्मा योजनेमार्फत शिलाई मशिन व १५ हजार...
