चिंचोली शिवारात अवैध वाळूउपसा धडक कारवाई – उस्माननगर पोलिसांकडून 23.50 लाखांचा मुद्देमाल जप्त, पाच जणांवर गुन्हा दाखल
उस्माननगर (प्रतिनिधी)– चिंचोली शिवारातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळूउपसा प्रकरणात उस्माननगर पोलिसांनी महसूल पथकासोबत संयुक्त कारवाई करत तब्बल 23…
