तळणी गावचे माजी सरपंच श्री.रतनराव सूर्यवंशी यांच्या नूतन वास्तूचा ‘वास्तुशांती सोहळा’ नुकताच संपन्न झाला. काही कारणास्तव या सोहळ्यास उपस्थित राहणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन सूर्यवंशी परिवारास नूतन वास्तूबद्दल त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. हे नवीन घर त्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो, हीच सदिच्छा..!
#तळणी #वास्तुशांती #गृहप्रवेश #balajikalyankar #nanded

















Leave a Reply