Close Menu

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    मुदखेडमध्ये भरदिवसा घरफोडी; ५६ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

    August 20, 2026

    Cincinnati Open | Tommy Paul Defeats Zverev & Swiatek Enters Quarterfinals

    August 20, 2026

    ब्रिक्स दळणवळण मंत्र्यांची 12 वी बैठक उद्या:ज्योतिरादित्य शिंदे अध्यक्षस्थानी; डिजिटल तंत्रज्ञान, सायबर सुरक्षेवर चर्चा

    August 20, 2026
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    ताज्या घडामोडी :
    • मुदखेडमध्ये भरदिवसा घरफोडी; ५६ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास
    • Cincinnati Open | Tommy Paul Defeats Zverev & Swiatek Enters Quarterfinals
    • ब्रिक्स दळणवळण मंत्र्यांची 12 वी बैठक उद्या:ज्योतिरादित्य शिंदे अध्यक्षस्थानी; डिजिटल तंत्रज्ञान, सायबर सुरक्षेवर चर्चा
    • सलमानच्या याचिकेवर 'काला हिरण' चे टीझर काढण्यात आले:निर्मात्याने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले, जाणून घ्या वाद
    • अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार; आरोपीस नैसर्गिक आयुष्याच्या उर्वरित कालावधीपर्यंत सक्तमजुरी
    • कसोटी अर्धशतकात रूटने केली सचिनची बरोबरी:68 वे अर्धशतक केले, पाकिस्तानविरुद्ध इंग्लंडचा स्कोर 239/4
    • पाटील भगिनी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकल्या, एकाचा राज्यात 12 वा क्रमांक:दिया राज्यात 12 वी, माही जिल्ह्यात 11 वी; शिक्षणमंत्र्यांकडून सत्कार
    • सुविंदर विक्कीने कधीकाळी विमा पॉलिसी विकली होती:जेवणासाठीही पैसे नव्हते; ‘आवारापन 2’ मधील भूमिकेला आपल्या आयुष्याशी जोडले
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    NandedLive.com NandedLive.com
    • होम
    • राजकारण

      Sci-fi Television Star Summer Glau Added to Next Play Launch

      March 15, 2021

      Season-less Fashion Trends are Now Reflecting Our Lifestyles

      January 19, 2021

      Windows 10 To Be Retired in 2025, As New OS Unveils

      January 18, 2021

      Average Mobile Data Usage Now Exceeds 10GB Per Month

      January 17, 2021

      Tom H is Ready To Take a Break After Spider-Man 3

      January 16, 2021
    • मनोरंजन
    • तंत्रज्ञान

      Coronavirus: Greece is Officially Open — But Will the Tourists Come?

      March 14, 2021

      2m People Go Through US Airports, Travel Rebounds With Vaccination

      March 11, 2021

      Father’s Day Walks, Water Sports, & Meals in Plymouth

      January 15, 2021

      Review: Bucket List Destinations 2021 Across the Globe

      8.9 January 15, 2021

      10 Do’s and Don’ts of (Almost) Safe Post-Pandemic Travel

      January 14, 2021
    • आरोग्य
    • क्रीडा
    • व्यवसाय
    • संपर्क
    NandedLive.com NandedLive.com
    Home»महाराष्ट्र»ब्रिक्स दळणवळण मंत्र्यांची 12 वी बैठक उद्या:ज्योतिरादित्य शिंदे अध्यक्षस्थानी; डिजिटल तंत्रज्ञान, सायबर सुरक्षेवर चर्चा
    महाराष्ट्र

    ब्रिक्स दळणवळण मंत्र्यांची 12 वी बैठक उद्या:ज्योतिरादित्य शिंदे अध्यक्षस्थानी; डिजिटल तंत्रज्ञान, सायबर सुरक्षेवर चर्चा

    adminBy adminAugust 20, 2026No Comments2 Mins Read
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email




    भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात ब्रिक्स समूहातील देशांच्या दळणवळण मंत्र्यांची १२ वी बैठक उद्या (२१ ऑगस्ट) आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य एम. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून, यात ब्रिक्स सदस्य देशांचे दळणवळण मंत्री आणि वरिष्ठ प्रतिनिधी सहभागी होतील. माहिती व दळणवळण तंत्रज्ञान (आयसीटी), डिजिटल परिवर्तन, नवोन्मेष आणि सक्षम डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासासाठी परस्पर सहकार्य वाढविण्यावर या बैठकीत चर्चा केली जाईल. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाची मध्यवर्ती संकल्पना ‘लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेच्या पायाभरणीद्वारे उभारणी’ अशी आहे. या अंतर्गत आयसीटी क्षेत्रासाठी ‘नवोन्मेष, सहकार्य आणि परिवर्तनाद्वारे लवचिक भविष्याची पायाभरणी’ हे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, समावेशक, सुरक्षित आणि शाश्वत डिजिटल विकासाला चालना देण्यासह ब्रिक्स देशांमधील तंत्रज्ञानविषयक सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भारताचा भर आहे. या बैठकीत उदयोन्मुख तंत्रज्ञान, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, भविष्यातील दूरसंचार नेटवर्क, सायबर सुरक्षा, क्षमता बांधणी आणि सर्वसमावेशक डिजिटल संपर्क व्यवस्था या प्रमुख विषयांवर विचारविनिमय होईल. ब्रिक्स सदस्य देशांमध्ये व्यावहारिक सहकार्य वाढविणे आणि डिजिटल परिवर्तनाच्या क्षेत्रातील सर्वोत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण करण्यावरही भर दिला जाईल. भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात लवचिक डिजिटल पायाभूत सुविधा, भविष्यातील नेटवर्क, सायबर सुरक्षा, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, नवोन्मेष आणि क्षमता बांधणी या विषयांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ‘ब्रिक्स क्षमता बांधणी केंद्रे’ उभारणे तसेच उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्य वाढविणे यांसारख्या विषयांवरही चर्चा सुरू आहे. या बैठकीत मागील (११ व्या) ब्रिक्स दळणवळण मंत्र्यांच्या बैठकीतील निर्णय आणि सहकार्याच्या क्षेत्रांचा आढावा घेतला जाईल. मागील बैठकीत आयसीटी, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि जागतिक डिजिटल प्रशासन या क्षेत्रांतील सहकार्य सातत्याने पुढे नेण्याच्या गरजेवर भर देण्यात आला होता. बैठकीनंतर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे प्रसारमाध्यमांशी संवाद साधून बैठकीतील प्रमुख चर्चा आणि निष्कर्षांची माहिती देतील. त्यानंतर ते ‘डिजिटल ब्रिक्स फोरम एक्स्पो’ला भेट देतील. या प्रदर्शनात ब्रिक्स समूहाशी संबंधित डिजिटल तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण संकल्पना आणि विविध उपाययोजना सादर केल्या जाणार आहेत. ब्रिक्स अध्यक्षपदाच्या काळात आयोजित होणारी ही बैठक डिजिटल क्षेत्रातील सहकार्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. आयसीटी क्षेत्रातील परस्पर सहकार्याच्या माध्यमातून ब्रिक्स देशांमध्ये अधिक लवचिक, सुरक्षित, सर्वसमावेशक आणि शाश्वत डिजिटल व्यवस्था उभारण्याच्या दिशेने या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    admin
    • Website

    Related Posts

    पाटील भगिनी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकल्या, एकाचा राज्यात 12 वा क्रमांक:दिया राज्यात 12 वी, माही जिल्ह्यात 11 वी; शिक्षणमंत्र्यांकडून सत्कार

    August 20, 2026

    साखरेच्या दरवाढीमागे नेमकं कारण काय?:कारखान्यांतील शिल्लक साठ्याची तपासणी करा, राजू शेट्टींची केंद्र सरकारकडे मागणी

    August 20, 2026

    अमरावतीत 24 तासांत महसूल विभागाची मोठी कारवाई:एक तलाठी बडतर्फ, दुसरा निलंबित; तिसरा रडारवर

    August 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Our Picks

    Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

    January 13, 2021

    The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

    January 13, 2021

    How to Make Perfume Last Longer Than Before

    January 13, 2021

    Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

    January 13, 2021
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo
    Don't Miss
    Uncategorized

    मुदखेडमध्ये भरदिवसा घरफोडी; ५६ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

    By adminAugust 20, 20260

    मुदखेड (प्रतिनिधी)- शहरातील व्यंकटेशनगर परिसरात भरदिवसा घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील सोन्या-चांदीचे दागिने व…

    Cincinnati Open | Tommy Paul Defeats Zverev & Swiatek Enters Quarterfinals

    August 20, 2026

    ब्रिक्स दळणवळण मंत्र्यांची 12 वी बैठक उद्या:ज्योतिरादित्य शिंदे अध्यक्षस्थानी; डिजिटल तंत्रज्ञान, सायबर सुरक्षेवर चर्चा

    August 20, 2026

    सलमानच्या याचिकेवर 'काला हिरण' चे टीझर काढण्यात आले:निर्मात्याने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले, जाणून घ्या वाद

    August 20, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from NandedLive about art & design.

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo
    About Us
    About Us

    NandedLive.com

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@nandedlive.com
    Contact: +91 86686 71 71 6

    Our Picks

    Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

    January 13, 2021

    The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

    January 13, 2021

    How to Make Perfume Last Longer Than Before

    January 13, 2021
    New Comments
      Facebook X (Twitter) Instagram Pinterest
      • होम
      • राजकारण
      • व्यवसाय
      • तंत्रज्ञान
      © 2026 NandedLive.com by Portal Infosis.

      Type above and press Enter to search. Press Esc to cancel.