मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून, त्यांच्या समर्थनार्थ विविध ठिकाणी …


मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून, त्यांच्या समर्थनार्थ विविध ठिकाणी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. धाराशिव, बीड, लातूर आणि नांदेड बंदची हाक देण्यात आली असून, पुणे-सोलापूर महामार्ग रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे. हिंगोलीतील वसमत शहरात 288 आमदारांची प्रतिकात्मक तिरडी काढण्यात येणार आहे.

#ManojJarange #JarangePatil #MarathaProtest #MarathaReservation #MarathaAgitation #MarathaMovement #AntarwaliSarati #Dharashiv #Beed #Latur #Nanded #ILovenagarNews

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *