आमच्या ‘THANK YOU BHASKAR’ या लघुपटाला Reels International Short Film Festival मध्ये सर्वोत्कृष्ट लघुपट आणि सर्वोत्कृष्ट सामाजिक लघुपट या दोन नामांकन मिळाली आहेत!
सर्वोत्कृष्ट लघुपट
सर्वोत्कृष्ट सामाजिक लघुपट
ही संपूर्ण टीमसाठी अभिमानाची आणि आनंदाची क्षण आहे!
या लघुपटाच्या यशामागे मेहनत घेणाऱ्या प्रत्येकाला मनःपूर्वक अभिनंदन!
या शॉर्ट फिल्म चे निर्माता विलास कुगणे दादा आणि दिग्दर्शक नामदेव सोनवळे दादा यांनी मला या शॉर्ट फिल्म मध्ये काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून आभारी आहे
रसिक मायबाप हो, तुमचं प्रेम आणि पाठिंबा असाच कायम राहू द्या!
@vilaskugne
@s.namdevsudhakar
@dhiraj__films
@dsp_kitchen
@balidikale
Leave a Reply