July 1, 2022

…फाटक्यात पाय !

देशात अचानक अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणारा नोटबंदीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री आठ वाजता दूरचित्रवाणीवरून जाहीर केला होता. हा निर्णय...

खा. डॉ. अमोल कोल्हे जातायत एकांतवासात ……. सांगीतले हे कारण

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार तथा स्टार प्रचारक डॉ. अमोल कोल्हे काहीकाळ एकांतवासात जात असल्याचे त्यांनी जाहीर केले. समाजमाध्यमावर एक पोस्ट शेअर करत त्यांनि एकांतवासात जात असल्याचे...

मराठवाड्यात पावसाचा कहर

औरंगाबाद/लातूर : मराठवाड्यात अगोदरच मुसळधार पाऊस झाला. त्यातच आता बंगालच्या उपसागरात गुलाब चक्रीवादळ सुरू झाल्याने राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला असून, मराठवाड्यातही पुन्हा मुसळधार पाऊस...

कृषि क्षेत्रात मोठ्या बदलाची शक्यता

 देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार आता डेटा अ‍ॅनालिसिस आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची मदत घेऊन कृषि क्षेत्रामध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. यासाठी केंद्र सरकारने...

ग्रीन बेल्ट सुखावला; मांजरा धरणाच्या पाणी पातळी मध्ये झपाट्याने वाढ

कळंब तालुक्यात मंगळवारी ही सूर्यदर्शन झाले नाही,दिवसभर सर्वदूर पाऊस झाला. मांजरा प्रकल्प क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने मांजर नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.या मुळे धनेगाव...

स्वातंत्र्योत्तर भारतीय सिनेमाची वाटचाल

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजअखेर जवळजवळ ७५ वर्षांत ज्याप्रमाणे सर्व क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडून आले, तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतही अनेक बदल पाहावयास मिळाले. चित्रपट हा समाजाचा आरसा आहे, असे म्हणतात...

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची आरास

पंढरपूर : कामिका एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या गाभा-यात तसेच संपूर्ण मंदिरास सुमारे १ टन फुलांचा वापर करून आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती. त्यामुळे...

सोयाबीन झाले दस हजारी

लातूर : लातूरच्या आडत बाजारात सोमवार दि. २ ऑगस्ट रोजी पहिल्यांदाच सोयाबीनचा दर १० हजार रूपये प्रतिक्ंिवटलच्यावर गेला आहे. सोमवारी आडत बाजारात ३ हजार ४९९...

दुर्घटनेत नुकसान झालेल्यांना मुख्यमंत्र्यांचा आधार …. काळजी न करता स्वत:ला सावरण्याचे केले आवाहन

[ad_1] रायगडमधील महाड तालुक्यातील तळीये गावात मोठी दुर्घटना घडली. दरड कोसळून अख्ख गावच नेस्तनाबुत झाले आहे. आतपर्यंत एकुण ४० जणांचा या दुर्घटनेत मृत्यु झाला आहे....

Close