आजपासून आयपीएलची रंगत

मुंबई : आयपीएल-२०२२ चा हंगाम शनिवार, दि. २६ मार्चपासून सुरू होत असून, यंदा भारतातच सामने रंगणार आहेत. यावेळी प्रथमच १० संघ मैदानात आहेत. यातील पहिली…

View More आजपासून आयपीएलची रंगत

भारताचा बांगलादेशावर विजय

नवी दिल्ली : भारताने आज महिला विश्वचषकात बांगलादेशवर दणदणीत विजय साकारला. या विजयासह भारताने महिला विश्वचषकातील उपांत्य फेरीच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. पण भारताच्या…

View More भारताचा बांगलादेशावर विजय

स्मृती मंधाना ठरली महिला क्रिकेटर ऑफ द इयर

नवी दिल्ली : आयसीसीने २०२१ या वर्षभरात झालेल्या सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांनुसार विविध प्रकारातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारताला केवळ एकच पुरस्कार…

View More स्मृती मंधाना ठरली महिला क्रिकेटर ऑफ द इयर

जिल्हास्तरीय सायकल स्पर्धेस प्रतिसाद

परभणी: गीता जयंतीचे औचित्य साधून गीता परिवार परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय सायकल स्पधेर्चे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा आज शिवाजी कॉलेज मैदान येथे पार पडली.…

View More जिल्हास्तरीय सायकल स्पर्धेस प्रतिसाद

न्यूझीलंडला क्लिनस्वीप, ७३ धावांनी भारताचा दणदणीत विजय, ३-० ने मालिका खिशात

कोलकाता : रोहित शर्माचे धडाकेबाज अर्धशतक आणि अक्षर पटेलच्या भेदक मा-याच्या जोरावर भारताने तिस-या सामन्यात न्यूझीलंडवर ७३ धावांनी दणदणीत विजय मिळवत ३-० ने मालिका खिशात…

View More न्यूझीलंडला क्लिनस्वीप, ७३ धावांनी भारताचा दणदणीत विजय, ३-० ने मालिका खिशात

आॅस्ट्रेलिया अंतिम फेरीत

पाकचा विजयी रथ रोखला, रविवारी न्यूझीलंडशी अंतिम लढत दुबई : टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या दुसºया उपांत्य सामन्यात आॅस्ट्रेलियाने सुसाट पाकिस्तानचा विजयीरथ रोखत अंतिम फेरीत धडक…

View More आॅस्ट्रेलिया अंतिम फेरीत

कोहलीची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत

नवी दिल्ली : विराट कोहली आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. विराटने सोशल मीडियावरून नुकतीच ही घोषणा केली.…

View More कोहलीची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत