वाळू माफियांची माजी उपसरपंचाच्या घरात घुसून कुटुंबाला बेदम मारहाण:गुंडगिरीच्या निषेधार्थ ताहाराबाद बंद व शिर्डी-साक्री मार्गावर दाेन तास रास्ता राेकाे‎

0
242_177695490969ea2e1d73ad3_chawade1.jpg



ताहाराबाद येथील मोसम नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उपसा रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या माजी उपसरपंचासह त्यांच्या कुटुंबाला वाळू माफियांनी घरात घुसून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गुंडगिरीच्या निषेधार्थ गुरुवारी (दि.२३) ताहाराबादमध्ये

.

व्यक्तीवर हल्ला होणे ही लोकशाहीची हत्या आहे. वाळू उपसा त्वरित बंद न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा डॉ. प्रसाद सोनवणे, काशिनाथ नंदन, नानासाहेब पवार आदींनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed