नाइट लँडींग…विमानतळाच्या दक्षिणोत्तर भागात 50 एकर जमीन संपादित करणार:पालकमंत्री गोरे यांचा ॲक्शन प्लॅन तयार, अतिक्रमणेही काढणार
सोलापूर विमानतळावर नाइटलँडींग सुरू करण्यासाठी दक्षिणोत्तर दिशेने 50 एकर जमीन आवश्यक आहे. भारतीय विमानसेवा प्राधिकरणाची मालकी असलेल्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात...
