नांदेड जिल्ह्यात जबरी चोरी, घरफोडी व चोरीच्या पाच घटना; लाखोंच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला
नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जबरी चोरी, घरफोडी व चोरीच्या पाच वेगवेगळ्या घटना घडल्या असून, या घटनांमध्ये लाखो रुपयांचा ऐवज लंपास…