![]()
सिल्लोड तालुक्यातील कोंबडवाडी वसई येथील तरुण शेतकरी अंकुश भगवान सावळकर यांनी घेवड्याच्या शेतीतून यशस्वी उत्पन्न घेतले आहे. त्यांनी माळरानावर ४० गुंठे शेतीत घेवड्याची लागवड केली. योग्य व्यवस्थापन, मेहनत आणि प्रयोगशीलतेमुळे त्यांना अडीच ते तीन लाख रुपय
.
चांगले उत्पन्न मिळू शकते
