Category: नांदेड

लघुलेखक पदाच्या आमरण उपोषणाची शासनाने दखल घेतली नाही

नांदेड(प्रतिनिधी)-मे महिन्यात लघुलेखक पदे महाराष्ट्र शासनाने मृत घोषित केले. पण महाराष्ट्रभर विविध शासकीय विभागांमध्ये तीन हजारपेक्षा जास्त लघुलेखक पदे रिक्त आहेत. विभागांनी रिक्त पदांबाबत विचारणा केली असता सर्व विभागांना बाहेरुन…

आर्य समाजातर्फे ९ ते ११ सप्टेंबरदरम्यान श्रावणी वेदप्रचार महोत्सव

नांदेड (प्रतिनिधी) – आर्य समाज नांदेडच्या वतीने श्रावणी वेदप्रचार मासानिमित्त तीन दिवसीय श्रावणी वेदप्रचार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ९ ते ११ सप्टेंबर २०२६ दरम्यान जुना मोंढा परिसरातील,रॅम…

शेतातील वीज जोडणीचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू – VastavNEWSLive.com

भोकर : तालुक्यातील रावणगाव शेतशिवारात शेतातील वीज जोडणीचा धक्का लागून ३० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आनंद बंडू चंद्रे (वय ३०, रा.…

जनतेचे प्रश्न झाकण्यासाठी पुन्हा हिंदू-मुस्लिम कार्ड? सहारनपूर मशीद प्रकरणाचे संपूर्ण सत्य विश्लेषण!

कायदेशीर दावे आणि प्रशासकीय विसंगती मशिदीचे मुतवल्ली मोहम्मद तनवीर अहमद यांनी मांडलेले कायदेशीर युक्तिवाद या प्रकरणातील प्रशासकीय मनमानीवर प्रकाश टाकतात. त्यांच्या दाव्यानुसार, ही इमारत ११५ वर्षांपेक्षा जुनी असून ती १९११…

विमान धावपट्टीवरून घसरून रस्त्यावर; भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू

मायामी/अमेरिका (प्रतिनिधी)- अमेरिकेच्या मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बोईंग ७६७ या मालवाहू विमानाला भीषण अपघात झाला आहे. लँडिंगदरम्यान हे विमान धावपट्टीवर न थांबता थेट पुढे निघून गेले आणि विमानतळाबाहेरील रस्त्यावर पार्क केलेल्या…

दिल्लीतील विद्यार्थी दुर्घटनेमुळे सरकारमध्ये घबराट का?  – VastavNEWSLive.com

मंडीमध्ये विकल्या जाणाऱ्या परवानग्या आणि ढिगाऱ्याखाली गाडली गेलेली स्वप्ने: दिल्ली विद्यापीठातील भयानक सत्य लक्झरी विरुद्ध कबूतरखाने: जेन् झीच्या संतापाने दिल्लीपासून गोव्यापर्यंत सत्ता कशी हलवली? देशाच्या राजधानीत, दिल्ली विद्यापीठासारख्या नामांकित संस्थेत…

BRICS चा नवा चक्रव्यूह! भारत, रशिया, चीन आणि इराण एकत्र येऊन अमेरिकन डॉलरचा गेम कसा संपवणार? सविस्तर वाचा…

ट्रम्प यांच्या मल्टीपल फ्रंट्सची डोकेदुखी: आव्हानांचे अष्टकोन डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीदरम्यान अत्यंत आत्मविश्वासाने सांगितले होते की, ते सत्तेवर येताच अवघ्या २४ तासांत युक्रेनचे युद्ध संपवून टाकतील आणि अमेरिकेला…

सौ.अरुणा खडकेकर यांचे निधन

नांदेड – हडकोतील रहिवासी सौ. अरुणा जगदीशराव खडकेकर यांचे दि. ५ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर शनिवार दि.५ सप्टेंबर रोजी सिडकोतील वैकुंठधाम स्मशानभूमीत…

पत्नीला नांदू देत नसल्याच्या रागातून तरुणाचा वडील आणि भावावर जीवघेणा हल्ला 

नांदेड (प्रतिनिधी) -पत्नीला आपल्यासोबत नांदू देत नसल्याच्या कारणावरून एका तरुणावर चाकूने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची घटना ३ सप्टेंबर रोजी दुपारी भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वेदांतनगर, मालेगाव रोड परिसरात घडली.…

तरुण पिढीच्या रोषासमोर सत्ता ढासळणार का?  – VastavNEWSLive.com

सोशल मीडियावरील आक्रमकता आणि जमिनीवरील हिंसा: सरकारची बेचैनी की घसरती पकड? सध्या देशातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. एका बाजूला सोशल मीडियावरील अत्यंत आक्रमक आणि हिंसक मोहिमा आणि दुसऱ्या बाजूला…

Home
Account
Cart
Search