महाराष्ट्र सातारा पोलिस दलातील कॉन्स्टेबलची पोलादपूरमध्ये आत्महत्या:भुईंज महामार्ग पोलिस मदत केंद्रात होते कार्यरत; आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट October 2, 2026 admin सातारा पोलिस दलातील पोलिस कॉन्स्टेबल संतोष ननावरे (वय ३६, रा. ओझर्डे, ता. वाई) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. पोलादपूर येथील एका हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह…
महाराष्ट्र पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघावर भाजपचा दावा:खासदार धनंजय महाडिकांची माहिती; गोकुळची निवडणूकही महायुती एकत्रितपणे लढवणार October 2, 2026 admin गेल्या निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला होता. परंतु आता राष्ट्रवादीचे लाड यांचे संपूर्ण कुटुंबच भाजपमध्ये सामील झाले आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना, या दृष्टिकोनातून त्या जागेवर भारतीय जनता…
महाराष्ट्र गांधीजींचा सत्याग्रह विश्वमानवतेसाठी- डॉ. उल्हासदादा पवार:एमआयटी डब्ल्यूपीयूमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी October 2, 2026 admin “संपूर्ण जग आज युद्धाच्या छायेत अस्वस्थ आहे. अशा वेळी गांधी जयंती ही संयुक्त राष्ट्रातर्फे जागतिक अहिंसा दिन म्हणून संपूर्ण जगात साजरी केली जाते, हे सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. सत्य, अहिंसा…
महाराष्ट्र Rohit Pawar MPSC Protest Pune; BJP MLA Counter Attack Statement October 2, 2026 admin राज्यातील सध्याची राजकीय आणि सामाजिक स्थिती पाहता आजचा दिवस विविध आंदोलनांनी गाजत आहे. एका बाजूला मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर ‘कॉकरोच जनता पार्टी’चे नेते अभिजीत दिपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ग्यानेश…
महाराष्ट्र महात्मा गांधी, शास्त्रींची जयंती उत्साहात:छत्रपती संभाजीनगरातली जपानी शिष्टमंडळाची भेट चर्चेत; अहिंसा-शांती संदेशावर मंथन! October 2, 2026 admin राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५७व्या जयंतीनिमित्त आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, छत्रपती संभाजीनगर येथे विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करून अत्यंत उत्साहात अभिवादन करण्यात…
महाराष्ट्र Radhakrishna Vikhe Patil Slams Thackeray Brothers Over CJP Protest October 2, 2026 admin मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही ‘जेल भरो’चा पवित्रा घेणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीवर (CJP) आणि निवडणूक आयोगाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या ठाकरे बंधूंवर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे…
महाराष्ट्र 'सरसकट मदत' ऐवजी पंचनामे का?:बावनकुळे यांनी मांडले तांत्रिक वास्तव; केंद्राच्या मदतीसाठी अचूक पंचनामे अनिवार्य, चारा-पाणी नियोजनावर भर October 2, 2026 admin “राज्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देणे ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. दुष्काळाच्या भीषण संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांकडे कोणत्याही राष्ट्रीयीकृत, खाजगी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (DCC) किंवा पतसंस्थेने कर्जवसुलीचा…
महाराष्ट्र Sachin Kharat Targets Abhijeet Dipke Over Maharashtra Politics October 2, 2026 admin ज्या समाजात अभिजीत दिपकेंचा जन्म झाला, त्या समाजाचे तुम्ही जर होऊ शकत नाही, तर या देशाचे कसे होणार? स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी दिपके मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात आंदोलन करत आहेत.…
महाराष्ट्र शरद पवारांचा दुष्काळी भागाचा पाहणी दौरा:म्हणाले- शेतकरी संकटात, सरकारने तातडीने मदत करावी; कर्जमाफी, वीजबिल माफीसह 5 प्रमुख मागण्या October 2, 2026 admin राज्यावर ओढवलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजपासून पुणे जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा सुरू केला आहे. बारामती, पुरंदर आणि दौंड या तालुक्यांमध्ये…
महाराष्ट्र प्रदीप पूर्णेकरांचा खून पचवू देणार नाही:अमित शहांमुळे महाराष्ट्रात गुंडाराज, त्यांच्या अंगावर पूर्णेकरांचे रक्ताने भिजलेले कपडे फेकले पाहिजेत- संजय राऊत October 2, 2026 admin आम्ही प्रदीप पूर्णेकरांचा खून पचवू देणार नाही. अमित शहा यांनी भारतामध्ये माफिया राज्य आणले असून महाराष्ट्रात गुंडा राज आणले आहे. एक नंबरचे गुंड आणि टोळीवाले यांना पक्षात घेतले असून भाजपला…