महाराष्ट्र Sunetra Pawar Casts Vote; Someshwar Sugar Factory Election in Baramati October 11, 2026 admin बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी सकाळी 9 वाजता मतदानाचा हक्क बजावला. संचालक…
महाराष्ट्र ‘कप केक’मध्ये प्लास्टिक, रबर; रॉयल बेकर्सचा परवाना निलंबित:तक्रारीनंतर ‘एफडीए’ची कारवाई, अन्न नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी October 11, 2026 admin चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील मे. रॉयल बेकर्स अँड कन्फेक्शनर्स या बेकरीच्या कप केकमध्ये रबर व प्लास्टिकचे तुकडे आढळल्याची तक्रार प्राप्त झाली होती. यानंतर एफडीएच्या पथकाने मारलेल्या छाप्यात अस्वच्छतेसह नियमांचे उल्लंघन उघडकीस…
महाराष्ट्र कृषी पर्यटन केंद्र हा मातीशी नाळ जोडणारा उपक्रम- जाधव:कृषी पर्यटन कार्यशाळा व सांस्कृतिक कार्यक्रम; मान्यवर सहभागी October 11, 2026 admin अकोला शेतकरी बांधवांना कृषी पर्यटन धोरणांतर्गत पूरक व्यवसायाकरिता प्रोत्साहन देण्यासाठी कन्हेरी सरप येथील कृषी पर्यटन केंद्रात एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ग्रामीण भागातील माती, माणसं, संस्कृती, परंपरा, निसर्ग व…
महाराष्ट्र शेतीचे अर्थकारण धोक्यात:पिके करपली, विहिरी आटल्या; श्रीगोंद्यात दुष्काळाचे दुहेरी संकट, पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्यासाठीही संघर्ष October 11, 2026 admin श्रीगोंदे तालुक्यात पावसाअभावी दुष्काळाची तीव्रता वाढत असून, त्याचा मोठा फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. पाण्याअभावी शेतातील उभी पिके करपू लागली असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.…
महाराष्ट्र अजिंठा घाटात 3 वाहने बंद; 3 तास वाहतूक ठप्प:घोडी पटांगण येथे शनिवारी रात्री 11.30 वाजेची घटना October 11, 2026 admin अजिंठा घाटातील घोडी पटांगण परिसरात एकापाठोपाठ एक तीन गाड्या नादुरुस्त झाल्याने घाटात तीन तास वाहतूक कोंडी झाल्याची घटना शनिवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, फर्दापूर ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव…
महाराष्ट्र उदे गं अंबे उदे…:श्रीकृष्ण-जांबुवंत युद्ध, कोल्हापूरच्या अंबाबाईचे उपपीठ ते महालक्ष्मीचे प्रकटीकरण; जाणून घ्या कडेठाणच्या मंदिराची अनोखी गाथा! October 11, 2026 admin महाराष्ट्रात आदिमायाशक्तीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. त्यातले कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी माता आणि माहूरची (नांदेड) रेणुका माता ही तीन पूर्णपीठे, तर वणी (नाशिक) येथील सप्तशृंगी माता अर्धपीठ म्हणून ओळखले जाते. अगदी…
महाराष्ट्र अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार दाम्पत्य ठार:मोर्शीजवळ मायवाडी फाट्याजवळ घडली घटना, पोलीस सीसीटीव्ही तपासत आहेत October 10, 2026 admin मोर्शीजवळ मायवाडी फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार दाम्पत्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. सोमलाल उईके (वय ५५) आणि त्यांची पत्नी चतुरबती उईके (वय ४८) अशी मृतांची नावे…
महाराष्ट्र शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी:ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मर तातडीने अपग्रेड करण्याची काँग्रेसने महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे केली मागणी October 10, 2026 admin तिवसा तालुक्यात अप्पर वर्धा धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडले आहे, पण वीजपुरवठ्यातील अडचणींमुळे शेतकऱ्यांना सिंचन करता येत नाही. यामुळे तिवसा तालुका काँग्रेस कमिटीने महावितरणकडे ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मर तातडीने अपग्रेड करण्याची मागणी…
महाराष्ट्र अमरावती एडीसीसी बँकेवर प्रशासक राज सुरू:श्रीनिवास पांढरे प्रशासक म्हणून नियुक्त, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली October 10, 2026 admin अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (एडीसीसी) प्रशासक राज सुरू झाले आहे. सहकार विभागातील सहनिबंधक श्रीनिवास पांढरे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आहे. बँकेच्या संचालक मंडळाचा ५ वर्षांचा कार्यकाळ ४ ऑक्टोबरला…
महाराष्ट्र अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी 81 केंद्रांवर मतदान:विभागीय आयुक्तांच्या प्रस्तावाला निवडणूक आयोगाची मान्यता, 23 ऑक्टोबरला होणार मतदान October 10, 2026 admin अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी पश्चिम विदर्भातील ८१ केंद्रांवर मतदान होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी पाठवलेला प्रस्ताव निवडणूक आयोगाने मंजूर केला आहे. अमरावती, अकोला,…