महाराष्ट्र शिंदे, कडूंच्या मध्यस्थीने मेंढपाळांचे आंदोलन स्थगित:मुंबईत पुढील आठवड्यात प्रश्नावर बैठक होणार August 31, 2026 admin अमरावती: मेंढी चराई मंजुरीच्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी अमरावती जिल्ह्यातील मेंढपाळांनी २७ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार बच्चू कडू यांच्या…
महाराष्ट्र अंजनगाव अग्निशमन कर्मचाऱ्यांचा आजपासून कामबंद आंदोलन:ठेकेदारावर भ्रष्टाचाराचे आरोप, प्रशासनाकडे मागण्या प्रलंबित August 31, 2026 admin अंजनगाव सुर्जी येथील नगरपरिषद अंतर्गत कार्यरत अग्निशमन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी उद्या, मंगळवार, १ सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ठेकेदाराकडून वेतनासह इतर बाबींमध्ये कथित अनियमितता आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कर्मचाऱ्यांनी हा…
महाराष्ट्र एसपी कदम यांच्या हस्ते होमगार्ड कॅम्पसमध्ये रस्त्याचे काम सुरू:कॅम्पसच्या विकासाला गती, जवानांसाठी सुविधा वाढवण्यावर भर August 31, 2026 admin अमरावती येथील काँग्रेस नगर रोडवरील होमगार्डच्या जिल्हा प्रशिक्षण केंद्रातील विकासकामांना गती मिळाली आहे. पोलीस अधीक्षक (एसपी) निकेतन कदम यांच्या हस्ते अंतर्गत रस्त्याच्या कामाचा कार्यारंभ उत्साहात पार पडला. यावेळी परिसरात वृक्षारोपणही…
महाराष्ट्र संपदा मुंडेनंतर फलटणमधील आणखी एका डॉक्टरची आत्महत्या:मुंबईत उचलले टोकाचे पाऊल, तानाजी सावंतांच्या PA कडून दबाव असल्याचा आरोप August 31, 2026 admin फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रूपनवर यांचा मुंबईत उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांनी सायन रेल्वे स्थानक परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला होता, त्यानंतर त्यांना तातडीने सायन रुग्णालयात दाखल…
महाराष्ट्र वर्धा एमआयडीसीत उद्योगांऐवजी भूखंडांचा बाजार?:उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या निर्देशानंतर कारवाईकडे लक्ष August 31, 2026 admin वर्धा एमआयडीसीतील रिक्त भूखंड नव्या उद्योजकांना उपलब्ध करून देण्याच्या उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या निर्देशांनंतर औद्योगिक भूखंडांच्या प्रत्यक्ष वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. उद्योग उभारणीसाठी शासनाकडून भूखंड उपलब्ध करून…
महाराष्ट्र साताऱ्यात कौटुंबिक वादातून पतीने केला पत्नीचा खून:पसार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला बेड्या August 31, 2026 admin सातारा शहरालगतच्या बोगदा परिसरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्री घडली. या हल्ल्यात सुनिता प्रदीप चव्हाण (वय ३५) यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर पसार होण्याच्या तयारीत…
महाराष्ट्र अमरावती मध्यवर्ती कारागृहात दीपज्योती संस्थेतर्फे रक्षाबंधन:बंदी बांधवांनी व्यक्त केल्या हृदयस्पर्शी भावना August 31, 2026 admin अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात दीपज्योती संस्थेतर्फे रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला. अपर पोलीस महासंचालक सुहास वारके, विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई आणि नागपूर विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक वैभव आगे यांच्या प्रेरणेने,…
महाराष्ट्र कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम:पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत हंगामाचे उद्घाटन; पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज August 31, 2026 admin जागतिक वारसास्थळाचा मान लाभलेल्या सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध कास पठारावर फुलांचा बहर पाहण्यासाठी पर्यटकांची प्रतीक्षा आता संपली आहे. कास पठार हंगाम २०२६ चा अधिकृत शुभारंभ मंगळवारी (दि. १ सप्टेंबर) सकाळी ११…
महाराष्ट्र अवैध व्यवसायाची माहिती लपविणे पडले महागात:कळमनुरी तालुक्यातील तीन पोलिस पाटील निलंबीत, उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश August 31, 2026 admin कळमनुरी तालु्क्यातील अवैध व्यवसायाची माहिती लपविणाऱ्या तीन पोलिस पाटील यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले असून याबाबतचे आदेश उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते यांनी सोमवारी ता. ३१ काढले आहेत. या आदेशामुळे तालुक्यातून…
महाराष्ट्र भांडणात मध्यस्थी करणाऱ्या महिलेच्या डोक्यात दगड घालून खून:तिघांवर गुन्हा दाखल, एका आरोपीचा विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न August 31, 2026 admin हिंगोली तालु्क्यातील भटसावंगी येथे मुलास मारहाण होत असतांना मध्यस्थी करून सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली असून या प्रकरणी तिघांवर सोमवारी ता. ३१ बासंबा पोलिस ठाण्यात…