महाराष्ट्र 'मराठा समाजाच्या आरक्षणासाठी माझे जीवन संपवत आहे':लातूरमध्ये युवकाची आत्महत्या? मृतदेह रस्त्यावर ठेवून रास्तारोको September 8, 2026 admin मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लातूर जिल्ह्यात एका युवकाने टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सुमठाणा येथे सुनील विनायक बिराजदार (वय 42) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या…
महाराष्ट्र गुन्हेगारीच्या वाटेवरील 72 बालकांना पुणे पोलिसांनी दिली नवी दिशा:‘संवाद परिवर्तन यात्रा’तून समुपदेशन; शिक्षण, कौशल्य विकास आणि व्यसनमुक्तीवर भर September 8, 2026 admin पुणे पोलिसांनी गुन्हेगारीच्या सावटात अडकलेल्या बालकांना शिक्षणाच्या आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परिमंडळ-३ च्या वतीने राबवण्यात येत असलेल्या…
महाराष्ट्र गणेशभक्तांना राज्य सरकारचा मोठा दिलासा!:कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी, कसा मिळवाल फ्री पास? वाचा सविस्तर September 8, 2026 admin आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लाखो गणेशभक्तांना मोठा दिलासा दिला आहे. यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या सर्व एसटी बस आणि खासगी वाहनांना टोल पूर्णपणे माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे.…
महाराष्ट्र नागपुरात डीजे बंदीच्या कारवाईवरून विहिंप आक्रमक:बंदी उल्लंघनाचे गुन्हे व नोटीस मागे घेण्याची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा September 8, 2026 admin नागपुरात विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) शोभायात्रेत डीजे बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी बजावलेल्या नोटीस आणि दाखल केलेल्या गुन्ह्यांवरून नवा वाद निर्माण झाला आहे. या कारवाईमुळे विहिंप आक्रमक झाली आहे. विहिंपने पोलिसांवर…
महाराष्ट्र संतोष पंडितला महिलांविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रकरणी न्यायालयीन कोठडी:21 सप्टेंबरपर्यंत कोठडी मंजूर; कोथरूड पोलिसांनी केली होती अटक. September 8, 2026 admin संतोष गजानन पंडित (वय 48) याला महिलांविषयी आक्षेपार्ह मजकूर आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला 21 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी मंजूर केली. कोथरूड पोलिसांनी…
महाराष्ट्र 10 सेकंदांत 6 जणांचा जीव गेला:गोंदियात ट्रक-SUVच्या भीषण अपघाताने हाहाकार September 8, 2026 admin गोंदिया जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या भीषण रस्ते अपघातात तीन वर्षांच्या चिमुकल्यासह सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव ट्रकने समोरून येणाऱ्या SUV कारला जोरदार…
महाराष्ट्र 'नदीष्ट' आता बंगाली वाचकांच्या भेटीला:हिंदी, कन्नड, गुजरातीनंतरही भाषिक प्रवास सुरूच; 26 आवृत्त्यांनंतर यशाची नवी मोहीम! September 8, 2026 admin प्रा. मनोज बोरगावकर यांची बहुचर्चित आणि अत्यंत लोकप्रिय ठरलेली ‘नदीष्ट’ ही मराठी कादंबरी आता बंगाली भाषेत अनुवादित झाली आहे. 2019 मध्ये मुंबईच्या ‘ग्रंथाली प्रकाशना’ने प्रकाशित केलेल्या या कादंबरीने वाचकांच्या मनावर…
महाराष्ट्र उत्सव लोकांसाठी, त्रास देण्यासाठी नव्हे!:डीजे, पेपरफुटीवरून उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल; पक्षचिन्ह खटल्यावर भाष्य September 8, 2026 admin गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर उत्सवांमध्ये वाढणारा ध्वनिप्रदूषणाचा त्रास, डीजेचा वापर, अश्लील नृत्य, एमपीएससी परीक्षांमधील गोंधळ, मराठा आरक्षण, पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हाचा वाद, तसेच राज्यातील राजकीय परिस्थिती अशा विविध मुद्द्यांवर…
महाराष्ट्र पुण्यात कोंढवा परिसरात तरुणावर गोळीबार:पूर्ववैमनस्यातून पायात गोळी लागून जखमी; आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल September 8, 2026 admin पुण्यात कोंढवा परिसरात पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. सौरभ अनिल त्रिबंके (वय २७, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याच्या पायात गोळी लागली असून, त्याला रुग्णालयात…
महाराष्ट्र Gunaratna Sadavarte Slams Manoj Jarange Patil & Sanjay Raut September 8, 2026 admin मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जरांगे यांच्या आंदोलनातून संविधानिक व्यवस्था आणि आरक्षणाच्या कायदेशीर चौकटीला…