महाराष्ट्र पाणीटंचाईने अंबानेरकर त्रस्त; पंचायत समितीवर हंडा मोर्चा:ग्रामपंचायतीतील गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी September 10, 2026 admin अंबानेरमध्ये काही भागांत पाणीपुरवठा सुरळीत आहे, मात्र काही भागांत इलेक्ट्रिक मोटारीने पाणी भरले जात असल्याने गावांतील काही नागरिकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत करण्याबरोबरच ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करावी,…
महाराष्ट्र मुंबईतील इस्कॉनच्या ‘गोविंदा’सह तीन रेस्टॉरंट अन् राज्यात 19 परवाने निलंबित:अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघनप्रकरणी एफडीएची कारवाई September 10, 2026 admin जुहूतील इस्कॉन (इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस) संकुलातील गोविंदा रेस्टॉरंटसह ३ प्रमुख अन्न आस्थापनांचे परवाने एफडीएने निलंबित केले. अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन, अस्वच्छता व कर्मचाऱ्यांकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याने ही कारवाई…
महाराष्ट्र अवर्षणामुळे पोळ्याच्या उत्साहावर विरजण, बाजारपेठ मंदावली:एकेकाळी लाखोंची उलाढाल होणाऱ्या बैलांच्या सजावटीच्या साहित्याची खरेदी घटली September 10, 2026 admin शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण असलेला पोळा उद्या, गुरुवार, १० सप्टेंबर रोजी साजरा होत आहे. एकेकाळी अमरावती जिल्ह्यात पोळ्याच्या सणानिमित्त बैलांच्या सजावटीच्या साहित्यासाठी लाखोंची खरेदी-विक्री व्हायची. मात्र, यंदा पावसाची कमतरता आणि शेतीपिकांच्या…
महाराष्ट्र डीजे, लेझर लाईट नियमांचे पालन करा:'आम्ही अमरावतीचे लोक' संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले September 9, 2026 admin अमरावती येथील लोकशाही-संविधानवादी जनसंघटना समन्वय मंचने बुधवारी, 9 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन दिले. डीजे आणि लेझर लाईटच्या वापराबाबतचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.…
महाराष्ट्र सैनिकाच्या पत्नीला मिळणाऱ्या लाभासाठी शिक्षिकेने खोटे दस्तऐवज सादर केले:हायकोर्टाने 50 हजार रुपये दंड ठोठावला; जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे प्रकरण. September 9, 2026 admin सैनिकाच्या पत्नीला बदलीमध्ये प्राधान्य देण्याचा नियम आहे. या नियमाचा फायदा घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या एका सहायक शिक्षिकेने खोटे दस्तऐवज सादर केले. त्यामुळे प्रशासनाने त्यांची आंतरजिल्हा बदलीची मागणी नाकारली. यानंतर शिक्षिकेने मुंबई…
महाराष्ट्र शेतीविषयक तंटे आता महसूल लोक अदालतीतून सुटणार:प्रलंबित दावे तडजोडीने मिटवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन September 9, 2026 admin राज्य सरकारच्या महसूल विभागाने १ सप्टेंबर ते ३१ मार्च २०२७ या काळात ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ सुरू केले आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील महसूल न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेले जमिनीशी…
महाराष्ट्र पोषण माहला लोकचळवळ बनवण्याचे सीईओंचे आवाहन:अमरावतीत नवव्या राष्ट्रीय पोषण माहचा शुभारंभ, अंगणवाडी सक्षमीकरणावर सीईओंचा भर September 9, 2026 admin बालक, गर्भवती आणि स्तनदा मातांच्या पोषण तसेच आरोग्यविषयक गरजांबाबत जनजागृती करण्यासोबतच या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप द्या, असे आवाहन जिल्हा परिषदेचे सीईओ सत्यम गांधी यांनी केले. अमरावती येथे नवव्या राष्ट्रीय पोषण…
महाराष्ट्र MPSC Group C Preliminary Exam Postponed; New Date Announced September 9, 2026 admin महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट-क २०२६ संयुक्त पूर्व परीक्षेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. नियोजित वेळापत्रकानुसार २५ ऑक्टोबर २०२६ रोजी होणारी ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार…
महाराष्ट्र मराठी चित्रपटसृष्टीसाठी फडणवीसांची मोठी घोषणा:अधिक चित्रपटगृहे उपलब्ध करणार, आधुनिक चित्रनगरीही उभारणार September 9, 2026 admin मराठी चित्रपटसृष्टीला अधिक बळ देण्यासाठी राज्यात मराठी चित्रपटांना अधिकाधिक चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी राज्य शासनाने आराखडा तयार केला असून तो लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री…
महाराष्ट्र स्मार्ट मीटरविरोधात काँग्रेस आक्रमक:37 दिवसांचे ठिय्या आंदोलन स्थगित, आता मोठ्या जनआंदोलनाची तयारी September 9, 2026 admin स्मार्ट मीटर, अवास्तव वीज बिल आणि महावितरणकडून वारंवार खंडित होणाऱ्या वीजसेवेच्या विरोधात वसई-विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सोहेल खान यांनी विरार येथील महावितरण कार्यालयाबाहेर गेल्या ३७ दिवसांपासून ठिय्या आंदोलन…