पिंपळगाव पाटीजवळ अवैध वाळूच्या 4 गाड्या जप्त; मुद्देमालाचा आकडा 1 कोटीहून अधिक
अर्धापूर (प्रतिनिधी)- अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळगाव पाटीजवळील विश्वप्रयाग हॉटेलच्या मागे अवैध वाळूने भरलेल्या गाड्या उभ्या असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पोलीस...
