महत्वाच्या बातम्या

विधिमंडळाच्या अंदाज समितीने अमरावती जिल्ह्यातील विकास कामांची पाहणी केली:मोर्शी, दर्यापूर, अंजनगावात दौरा; सदस्यसंख्या 10 वर पोहोचली

अमरावती: विधानसभा आणि विधानपरिषदेतील सदस्यांचा समावेश असलेल्या विधिमंडळाच्या अंदाज समितीने अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विकास कामांची पाहणी केली. समितीने स्वतःला...

उष्णतेच्या लाटेमुळे विद्यापीठ परीक्षांच्या वेळेत बदलाची मागणी:सिनेट सदस्य अमोल देशमुख यांनी कुलगुरूंना केले पत्रव्यवहार

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षांच्या वेळेत बदल करण्याची मागणी सिनेट सदस्य अमोल देशमुख यांनी केली आहे. उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे विद्यार्थ्यांना...

राहुरी, बारामतीत महायुतीचा 'एकतर्फी' करिश्मा:अक्षय कर्डिले अन् सुनेत्रा पवारांच्या विजयाचा अंदाज, काय सांगतो एक्झिट पोल?

राज्यातील राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघांच्या रिक्त जागांसाठी 23 एप्रिल 2026 रोजी पोटनिवडणूक पार पडली. राहुरीचे भाजप आमदार शिवाजी कर्डिले...

शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित, नागरिक त्रस्त:भाजप नेत्यांनी महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेऊन जाब विचारला

छत्रपती संभाजीनगर शहरात वाढत्या उन्हामुळे नागरिक त्रस्त असताना, वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याने त्यांची डोकेदुखी वाढवली आहे. आकाशवाणी परिसर आणि दक्षिण...

खरीपपूर्वी खत विक्रेत्यांवर कडक कारवाई:साताऱ्यात 8 परवाने निलंबित, शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी कृषी विभागाची मोहीम

खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात मोठी मोहीम हाती घेतली असून अनियमितता करणाऱ्या खत विक्रेत्यांवर कठोर कारवाई...

माणमध्ये टंचाईच्या बैठकीत 'हाय व्होल्टेज' ड्रामा:CEO नागराजन यांनी सदस्याचा माइक हिसकावला! VIDEO

सातारा जिल्ह्यातील पूर्व भागातील नेहमीच दुष्काळी असलेल्या माण तालुक्यातील भीषण अशा पाणीटंचाईच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या आढावा बैठकीत जिल्हा परिषद सदस्य...

राज्यकर्त्यांचे मराठी शाळांच्या जागेवर लक्ष्य:उद्या मराठी पुरस्कार घेताना 'भैय्या' दिसतील, पुण्यात राज ठाकरेंचे जोरदार टीकास्त्र

पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते वरुण राज भिडे स्मृती पुरस्कार देण्यात आला. यावेळी त्यांनी पत्रकारांना मार्गदर्शनही...

राज्यात केंद्रीय विद्यालयांसाठी मिळणार निःशुल्क सरकारी जागा:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा निर्णय, महसूलमंत्री बावनकुळे यांचा पुढाकार

महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांत केंद्रीय विद्यालय उभारण्यासाठी केंद्रीय विद्यालय संघटनकडून जागा मागितली असल्यास रीतसर मान्यता मिळालेल्या केंद्रीय विद्यालयांसाठी निशुल्क जागा देण्याचा...

महाराष्ट्र दिनी किडनी रुग्णांना मोठी भेट:राज्यात 'महाडायलिसिस' योजनेचा विस्तार, 1 मे रोजी 12 नवीन केंद्रांचे लोकार्पण

ग्रामीण भागातील किडनी विकारग्रस्त रुग्णांना सरकारी दवाखान्यात मोफत डायलेसिस सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या "महाडायलेसिस" योजनेचा राज्यात महाराष्ट्र दिनी विस्तार करण्यात...

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची जवाहर नवोदय विद्यालयास भेट:वसतिगृह, भोजनालयाची पाहणी; विद्यार्थ्यांशी संवाद साधत शैक्षणिक गुणवत्तेची घेतली माहिती

वसमत येथील जवाहर नवोदय विद्यालयास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बुधवारी ता. 29 भेट देऊन विद्यालयातील विविध सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली....