सुनेत्रा पवारांची तक्रार, देवेंद्र फडणवीसांनी घेतली तातडीने दखल:महापालिका रचनेत फेरबदल की राजकीय डाव? राजकारण तापलं
पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या नव्या रचनेवरून राज्यातील राजकारणात नव्याने खळबळ उडाली आहे. बारामतीतील पोटनिवडणुकीची पार्श्वभूमी असतानाच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी...
