काँग्रेसच्या काळात राहुल गांधींना प्रभावी नेतृत्व दाखवता आले नाही:आयात कमी करून निर्यात वाढवली तर जीडीपी वाढतो, राणेंची टीका
अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न...
