अजितदादांची झलक, जयदादांचा जनता दरबार:बारामतीत नागरिकांची मोठी गर्दी; अजित पवारांनंतर बारामतीला नवे युवा नेतृत्व
बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय अजित पवार यांच्या जनता दरबाराला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अजित पवार यांच्या कार्यपद्धतीची...
