Officers and employees angry against Revenue Minister, warning of work shutdown | महसूलमंत्र्यांविरोधात अधिकारी-कर्मचारी संतप्त, कामकाज बंदचा इशारा: संघटनेने दिला 72 तासांचा अल्टिमेटम; 19 डिसेंबरपासून राज्यभर काम बंद – Amravati News
राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. ७२…
