माझी लाडकी बहीण कु.शितल नागोराव दुधंबे, म.न.पा.मुंबई येथे शिक्षिका पदी निवड झाल्याबद्दल, राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड साहेब, नगरसेवक संजय सोनटक्के, संदीप भाऊ गोरे, गजानन जोगदंड, के.के गंगासागरे, विशाल बनसोडे, दत्ता सोनटक्के, यांनी मुदखेड येथे आमच्या निवासस्थानी येऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व सत्कार करण्यात आला..🎍💐
.
.
.
#thankyou #rcm #nanded #instagood #style
माझी लाडकी बहीण कु.शितल नागोराव दुधंबे, म.न.पा.मुंबई येथे शिक्षिका पदी निवड झाल्…

















Leave a Reply