नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी यांनी सहा वाक्यांची एक कविता आणि आठ वाक्यांची एक कविता लिहिल्या असून त्यातून जीवनाचे मर्म सांगितले आहे. या कवितांच्या प्रत्येक शब्दामध्ये जीवनाचा अर्थ लपलेला आहे. जो आम्ही वास्तव न्युज लाईव्हच्या वाचकांसाठी स्वत: अनिकेत कुलकर्णी यांच्या हस्ताक्षरात प्रसिध्द करत आहोत.
Leave a Reply