नांदेड,(प्रतिनिधी)-जि. प. प्राथमिक उर्दू शाळा नवी आबादी अर्धापूर या शाळेच्या व्यवस्थापक समिती नवीन कार्यकारणीची नुकतीच निवड करण्यात आली असून या शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षपदी अर्धापूर येथील सक्रिय समाजिक कार्यकर्ता शेख रईस जानी यांची निवड करण्यात आली असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे. या प्रसंगी त्यांना एडवोकेट सय्यद इमरान, शेख जुबेर, पत्रकार शेख वसीम, पत्रकार शेख अनवर, इंजिनिअर सैफुल्ला खान, महाराष्ट्र मेडिकल फेरोज खान शेख खलील यांच्याकडून सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या..
शालेय व्यवस्थापन समितीवर शेख रईस जानी यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

Leave a Reply