Advertisement

60 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन तोडली – VastavNEWSLive.com


नांदेड(प्रतिनिधी)-59 वर्षाच्या पायी चालणाऱ्या महिलेल्या गळ्यातील 1 लाख 33 हजार 342 रुपयांची सोन्याची चैन दोन अनोळखी चोरट्यांनी तोडून पळाले आहेत.
सरोजीनी भुमन्ना जज्जरवार या गृहणी 8 एप्रिल रोजी सकाळी 6.20 वाजता आपल्या घरापासून स्वप्नजा गार्डन झेंडा चौक अशा पायी चालत असतांना त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 1 लाख 33 हजार 342 रुपयांची सोन्याची चैन बळजबरीने हिसकावून पळून गेले आहेत. भाग्यनगर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 208/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक भोसले यांच्याकडे देण्यात आला आहे.


Post Views: 68






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
Join NandedLive
Hello
Can we help you?