नांदेड(प्रतिनिधी)-आज शहरात ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. देगलूर नाकाजवळी ईदगाह मैदानावर सकाळी 9.15 वाजता सार्वजनिक प्रार्थना(नमाज) झाली आणि सर्वांनी एक दुसऱ्याला शुभकामना देत आनंद व्यक्त केला.
रमजान ईद आज साजरी झाली. त्यावेळी त्या पार्श्र्वभूूमीवर 30 मार्चच्या पुर्ण रात्र व्यवसायीक प्रतिष्ठाणे सुरू होती. आज सकाळी 7 च्यानंतर ही प्रतिष्ठाणे बंद झाली. रमजान महिना हा मुस्लीम धर्मियांसाठी पवित्र महिना मानला जातो आणि त्यासाठी सर्वत्र आनंद व्यक्त झाला. हिंदु-मुस्लीम सर्वांनी एक दुसऱ्याला शुभकामना देवून ईदचा सण साजरा केला. नांदेड जिल्हा पोलीस दलाने होणाऱ्या गर्दीला लक्षात घेवून चोख बंदोबस्त ठेवला होता.
Leave a Reply