नांदेड(प्रतिनिधी)-हिंदु धर्मातील साडे तीन मुहूर्तांपैकी एक मानल्या गेलेल्या गुढीपाडवा हा सण 30 मार्च रोजी अत्यंत उत्साहात साजरा झाला.
सकाळपासूनच घरोघरी गुढी उभारण्यात आल्या. पुजा अर्चा करून सर्वांनी एक दुसऱ्याला शुभकामना दिल्या. शहरभर रस्त्यावर भगवे पतके लावून गुढीपाडव्याला भगवे रंग आले होते. अनेक मुस्लीम धर्मियांनी सुध्दा हिंदुंना गुढीपाडव्याच्या सणानिमित्त शुभकामना पाठविल्या.
Leave a Reply