नांदेड (प्रतिनिधी)- मनाठा भागात असलेले चैतन्य बार फोडून चोरट्यांनी त्यातील विदेशी दारू आणि कॅमेऱ्याचा व्हीडीआर असा 94 हजार 680 रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
सुरेंद्र हनुमानप्रसाद जैस्वाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 मार्च ते 28 मार्चच्या सकाळी सहा वाजेदरम्यान मनाठा येथील चैतन्य बारच्या शटरचे लॉक तोडून कोणतरी चोरट्यांनी त्यातून विदेशी दारू आणि कॅमेऱ्याचा व्हीडीआर असा 94 हजार 680 रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. मनाठा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा क्र. 58/2025 दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक कांबळे अधिक तपास करीत आहेत.
बार फोडून विदेशी दारू चोरली –

Leave a Reply