छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये आमच्या “ Thank You भास्कर “ या शॉर्ट फिल्म ला ‘ बेस्ट शॉर्ट फिल्म ‘ आणि ‘बेस्ट सोशल शॉर्ट फिल्म ‘ असे दोन अवॉर्ड मिळाले..
या शॉर्ट फिल्मचं लिखाण आणि दिग्दर्शन नामदेव दादा सोनवणे यांनी केलं.. तेवढीच ताकद अविष्कार फाउंडेशन तर्फे विलास दादा कुगने आणि लक्ष्मीकांत जाधव यांनी निर्मितीसाठी लावलेली आहे.. पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे हे ओळखून दिग्दर्शकाने या शॉर्ट फिल्ममध्ये हा विषय प्रकर्षाने मांडला आहे.. अर्जुन शिंदे यांच्या छाया चित्रीकरणा मुळे विषयाला मूर्तरूप मिळाले तसेच प्रत्येक कलाकाराने आपापल्या परीने अभिनयाची जोड दिली आहे…
पडद्यामागील कलाकारांनी ही अतोनात मेहनत घेतली आहे त्यामुळेच हा ‘Thank You भास्कर ‘ साकार झाला आहे त्याचा सन्मान होतं आहे..
थँक्यू भास्कर प्रदर्शित झाल्यानंतर नक्की कळवेन..तुम्हालाही आवडेल..
तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम पाठीशी राहू ध्या .. हिच सदिच्छा
.
.
@s.namdevsudhakar
@vilaskugne
@dsp_kitchen
@dhiraj__films
@marathi_mulgi_deepali
@laxmikant_911
@yogeshkugne
@clicker_arjun
.
.
#newpost #best #shortfilm #shortfilmfestival #goodvibes #post #viral #instalike #photoofday #instapic
छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये आमच्या “ Thank You …

Leave a Reply