कन्नड तालुक्यातील कोळवाडी येथील विवाहित महीला बेपत्ता
कन्नड प्रतीनिघी . कन्नड तालुक्यातील कोळवाडीयेथील विवाहित महीला भाग्यश्री किशोर जाधव वय 20 वषँ ही विवाहीत महीला माहेरी वैजापूर तालूक्यातील लोणी खूदँ येथून दि 5 माचँपासून शिवूर बंगला येथून वैजापूर कन्नड बसमध्ये कोळवाडी येथे येण्यासाठी तिच्या भावाने बसून दिले मात्र ति संध्याकाळ झाली तरी घरी पोहचली नाही त्यामुळे तिची दहा ते पंधरा दिवस नातेवाईक यांनी शोधाशोध केली मात्र ती सापडत नसल्यामूळे .शिवूर पोलीस ठाण्यात तिच्या वडीलांनी तक्रार दाखल केली असून कूणाला दिसल्यास शिवूर पोलीस ठाण्यात व कन्नड पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवहान केले आहे . माहीती देणाऱ्यास योग्य बक्षीस देण्यात येईल .
Leave a Reply