[ads1]
![]()
‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी CJP च्या चळवळीला पाठिंबा दिल्याबद्दल पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आभार मानले होते. त्यांनी यासंदर्भात ‘X’ (ट्विटर) वर एक पोस्ट केली होती, जी नंतर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने काढून टाकली. १० ऑक्टोबरपूर्वी आपले ‘X’ हँडल बंद केले गेल्यास आश्चर्य वाटणार नाही, असे दिपके यांनी शनिवारी सांगितले. शुक्रवारी रात्री ‘X’ वरील एका पोस्टमध्ये त्यांनी जाहीर केले की, जर ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला नाही, तर १० ऑक्टोबर रोजी देशभरातील ‘कॉकरोच’ दिल्लीत धडक देतील. बातमी सतत अपडेट होत आहे…
[ads2]
