Temple will remain open 24 hours till January 2, Christmas holidays, crowd at Saptashrung fort to welcome New Year; 1.5 lakh devotees visited in two days | 2 जानेवारीपर्यंत मंदिर 24 तास राहणार खुले: नाताळ सुट्टी, नववर्ष स्वागतासाठी सप्तश्रृंग गडावर गर्दी; दाेन दिवसांत दीड लाख भाविकांनी घेतले दर्शन‎ – Nashik News

0
242_17669301846951370836cd5_gadgardiphoto1.jpg



सलग सुट्या आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंग गडावर भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. दोन दिवसांत सुमारे दीड लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतल्याचा अंदाज ट्रस्टने वर्तविला आहे. ३० डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत भाविकांची गर्दी वाढण्याची शक्

.

नाताळ सुट्यांमुळे शुक्रवारी सकाळपासूनच गर्दी सुरू झाली होती. घाटातील रस्त्यांचे काम सुरू असल्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने २ जानेवारीपर्यंत रस्त्याचे काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. घाटात पंधरा दिवसापूर्वी अपघात झाल्यामुळे धोकादायक ठिकाणी पोलिसांनी विशेष लक्ष ठेवले आहे. वाढत्या गर्दीसाठी नियोजन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *